पिछला पृष्ठ

मराठी कवि संमेलन -



अकादमीच्या साहित्यिक उपक्रमामधे प्रदेशातील नामांकित आणि नवागत कवींचा कविता वाचनाचा कार्यक्रम आयोजिला जातो. यामुळे नवीन व जुने कवी यांच्यात विचारांची देवाणघेवाण होते नवीन कवींचा मार्गदर्शन मिळून त्यांना अजून चांगल्या रीतीने कविता लेखन करायला प्रेरणा मिळते. याचबरोबर लोकांना आपल्या प्रदेशातील कवींची आळेख होते. इतर उपक्रमात साहित्य सम्मेलन, प्रत्यक्ष भेट आणि अभिनव वाचन इत्यादी कार्यक्रम होत असतात.


>>छायाचित्र बघा