हे आयोजन म्हणजे महाराष्ट्रतील पारंपरीक खाद्य पदार्थाची मेजवानीच जणू. या आयोजनात प्रदेशातील जनतेला महाराष्ट्रातील वेगवेगळे चवदार खाद्य पदार्थांचे आस्वाद घेण्याची संधी मिळते. स्थानिक मराठी माणसाचा त्यात सहभाग असतो व सोबत सांस्कृतिक कार्यकमही बघायला मिळतात.
>>छायाचित्र बघा