पिछला पृष्ठ

कोचकर स्मृति नाट्य प्रसंग -


          


श्रीनिवास कोचकर एक नाटकवेडे त्यापेक्षा नाटकाने झपाटलेले व्यक्तिमत्व. मध्यप्रदेशातील रसिक त्यांना पे्रेमाने मामा कोचकर म्हणून ओळखतात. त्यांना सन् 1952 मध्ये नाटकनिर्देशनाबद्दल राष्ट्रपतिद्वारे गौरविले गेले होते. मध्यप्रदेशाची राजधानी भोपाळला स्थानांतरित झाल्यामुळे त्यांची भोपाळाला बदली झाली तेव्हा त्यांनी आपले कार्यक्षेत्र भोपाळ निवडळे व येथील मंडळीच्या मनात नाटक रूजवले. त्यांना मानाचा मुजरा म्हणून मराठी साहित्य अकादमी 'कोचकर नाट्य स्मृति प्रसंग' आयोजित करीत असते.


 >>छायाचित्र बघा