२७ ऑक्टोबर, १८७४ साली जन्मलेले कविवर्य भास्कर रामचंद्र तांबे यांना 1937 मधे ग्वाल्हेर राजघराण्यातील राजकवी हा बहुमान मिळाला. कित्येक अजरामर कवितांचे रचियते मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात नावाजलेले आहेत. त्यांचा सन्मानात अकादमी दरवर्षी कविवर्य भा.रा. तांबे राष्ट्रीय पुरस्कार (राष्ट्रीय) जाहीर करते. हा पुरस्कार मराठीच्या चार विधा नाटक, कविता, कथा आणि कादम्बरी या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिला जातो.