मराठी माणूस हा जन्मतजात संगीताचा चाहता. या क्षेत्रात मोठ-मोठे मराठी भाषी संगीतश्रेष्ठी होऊन गेलेत आज ही मराठी माणूस त्यांचा वारसा पुढे चालवित आहे. या कार्यक्रमात अशा वारसदारांना उत्तेजन देण्यासाठी, त्यांना पुरस्कृत करण्यासाठी व मराठी रसिकांना त्यांची ओळख पटविण्यासाठी हा कार्यक्रम आयोजिला जातो.
>>छायाचित्र बघा