पिछला पृष्ठ

स्वागत हे! नववर्ष (नवसंवत्सर) -


विक्रम संवत चैत्र महिन्याच्या पहिल्या प्रतिपदेला मराठी भाषी 'गुढ़ी पाडवा' सण म्हणून साजरा करीत असतात. या दिवशी घरोघरी गुढ़ी उभारली जाते. या नववर्षाप्रसंगी मध्यप्रदेश मराठी साहित्य अकादमी प्रदेशातील वेगवेगळ्या शहरात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करीत असते.



 >>छायाचित्र बघा