पिछला पृष्ठ

मराठी नाट्य प्रसंग -


        


मराठी माणूस हा नाटकवेडा म्हटला जातो. मध्यप्रदेशाने देशाला या क्षेत्रातील मोठ-मोठे कलावंत दिले आहेत. आजही प्रदेशात दर्जेदार नाटकं करणारी बरीच मंडळी व संस्था आहेत. त्यांना उत्तेजन देण्यासाठी अकादमी मराठी नाट्य प्रसंगाचे आयोजन करीत असते.


>>छायाचित्र बघा