पिछला पृष्ठ

लोकधारा -


या उपक्रमात मराठी संस्कृति, त्यातील लोक परंपरा, लोक कला, लोकनृत्य इत्यादी जीवनशैलीवर केन्द्रित असे कार्यक्रम आयोजिले जातात. उदाहरणार्थ लावणी, गोंधळ, बतावणी, कोळीनृत्य इत्यादी.